top of page
वसानाशक चूर्ण / Weight Loss Powder

वसानाशक चूर्ण / Weight Loss Powder

आमचे हे उत्पादन खूपच ऑनलाईन बाजारात खूपच लोकप्रिय झाले आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद यांस भेटत आहे. लोकांच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. हे फक्त चरबी कमी करण्यासाठी नसून या उत्पादनाच्या वापराने लोकांना अनेक फायदे होत आहेत आणि एक निरोगी जीवन जगण्यास मदत होत आहे.
आम्ही हे उत्पादन गेले अनेक वर्षांपासून बनवत असून या उत्पादनाची मार्केटिंग करणे आम्ही फक्त गेल्या अडीच महिन्यापासून सुरू केली होती.
त्यामुळे लोकांपर्यंत या उत्पादनाबाबत माहिती पोहोचत आहे.

या उत्पादनाबाबत अधिक माहिती :
हे उत्पादन शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

हे घेण्याची पद्धत :
१ चमचा पावडर १ चमचा मध हे १ कप गरम पाण्यात मिक्स करून रोज सकाळी उपाशीपोटी घेणे.
हे घेतल्यावर १५-३० मिनिटे काही खाऊ पिऊ नये.
हे घेतल्यानंतर आपण जर व्यायाम केला किंवा मॉर्निंग वॉक केला तर अतिउत्तम.

हे घेताना पाळायचे पथ्य :
चरबी कमी करण्याचे आमचे उत्पादन वापरत असताना आपणांस भात व तेलकट पदार्थ यांना आपल्या अहरमधून कमी करावे लागेल.

या उत्पादनात वापरले गेलेले आयुर्वेदिक जडीबुटी :
यामध्ये भीमाशंकर येथील जंगलातील दुर्मिळ अश्या वनस्पतींचा योग्य प्रमाणात वापर करण्यात आला आहे.
यामध्ये पेवा म्हणजेच ज्याला जंगली अद्रक सुद्धा म्हणतात तसेच पूनर्णवा, कानोंजी, डिंक, आवळा, हरडा, बेहडा आदि योग्य प्रमाणात वापरण्यात आले आहे.
ही सर्व जडीबुटी नैसर्गिक असून कोणतेही केमिकल न वापरता बनवण्यात आली आहे त्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

या उत्पादनाच्या वापराने होणारे फायदे :
चरबी कमी होते
आम्लपित्त गॅस होत नाही
रक्तदाब व्यवस्थित राहतो
उत्साह राहतो
चेहऱ्यावर तेज राहते

किंमत फक्त ६०० रुपये

आमचे हे उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रात फ्री डिलिव्हरी द्वारा उपलब्ध आहे.
मुंबई मध्ये कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे तसेच मुंबई बाहेरच्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट ची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई बाहेर हे उत्पादन स्पीड पोस्ट द्वारे पाठवण्यात येते.

ऑर्डर करण्यासाठी आपण आपले नाव व पत्ता आम्हाला 8657208249 या क्रमांकावर व्हॉटसअप करू शकता.

    ₹600.00Price
    Quantity
    Product Page: Stores_Product_Widget
    bottom of page