top of page
केश तेल / Hair Oil

केश तेल / Hair Oil

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि हवेतील प्रदूषण तसेच शाम्पू, साबण व तेलामधील केमिकल मुळे व पाण्यातील प्रदूषणामुळे केस गळती तसेच केसातील कोंड्याची समस्या ही खूपच जास्त सामान्य झाली आहे.
कित्तेक लोकांना केस गळती आणि कोंड्याने हैराण केले आहे.
त्यासाठीच आम्ही भीमाशंकर जंगलातील दुर्मिळ जडीबुटी पासून केश तेल तसेच केस धुण्यासाठी पावडर तयार केली आहे.
फक्त २१ दिवसांमध्ये केसातील कोंडा नाहीसा होऊन आणि केस गळती थांबून आपणास या गंभीर समस्येतून बाहेर काढते.
तर आजच ऑर्डर करा आम्हाला 8657208249 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉटसअप करून.
किंमत : केश तेल ४०० रुपये आणि केश पावडर ३०० रुपये.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री डिलिव्हरी.
मुंबई मध्ये COD सुविधा उपलब्ध.

    ₹400.00Price
    Quantity
    Product Page: Stores_Product_Widget
    bottom of page